कुरळी येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय उमरखेड येथे आज पासून उपोषण

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड,मो.7875525877 मौजा कुरळी ता.उमरखेड जि.यवतमाळ येथील जि.प.सिचंन विभागांतर्गत असलेला पाझर तलाव काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे फुटल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना आतापर्यंत कुठल्याही…

Continue Readingकुरळी येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय उमरखेड येथे आज पासून उपोषण

अशोक उमरतकर यांना महात्मा ज्योतीबा फुले समाजगौरव पुरस्कार

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर कळंब तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. अशोक मोतीराम उमरतकर कळंब यांना "मदत " सामाजिक संस्था नागपूर द्वारे आयोजीत २१ वे राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलन पुरस्कार…

Continue Readingअशोक उमरतकर यांना महात्मा ज्योतीबा फुले समाजगौरव पुरस्कार

महागाव येथे शेकडो नागरीकानी घेतला मोफत श्रवण तपासणी शिबिराचा लाभ : महेन्द्रभाऊ मानकर

यवतमाळ प्रतीनीधी :- संजय जाधव महागाव तालुक्यात आजपर्यंत अनेक शिबिरे झाली असतील, परंतू श्रवण तपासणी शिबिर कधी झाले नव्हते ही एकमेव बाब लक्षात घेऊन महेद्रभाऊ मानकर यांनी महागांव शहरात मोफत…

Continue Readingमहागाव येथे शेकडो नागरीकानी घेतला मोफत श्रवण तपासणी शिबिराचा लाभ : महेन्द्रभाऊ मानकर

दहेगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत देवानंद काळे यांच्या दणदणीत विजय, विरोधी पॅनलचा धुव्वा

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायत वार्ड न १ चा पोटनिवडणुकीत, देवानंद काळे विरूद्ध सुनंदा रामपुरे असा सामना रंगला होता आज दि६ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय राळेगाव…

Continue Readingदहेगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत देवानंद काळे यांच्या दणदणीत विजय, विरोधी पॅनलचा धुव्वा

हजारों भाविकांच्या उपस्थितीत मनसे नेते राजुभाऊ उंबरकर यांच्या हस्ते राळेगावच्या रावेरीत पार पडला सीता मातेच्या मूर्ती प्रतिष्ठापणेचा सोहळा

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या संपूर्ण जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या त्यांच्या पत्नीचे म्हणजे सिता मातेचे देशातील एकमेव मंदिर हे जिह्यातील राळेगाव तालुक्यात रावेरी येथे आहे. आज…

Continue Readingहजारों भाविकांच्या उपस्थितीत मनसे नेते राजुभाऊ उंबरकर यांच्या हस्ते राळेगावच्या रावेरीत पार पडला सीता मातेच्या मूर्ती प्रतिष्ठापणेचा सोहळा

व्यसनमुक्ती मार्गदर्शन व पोस्टर प्रदर्शनी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त संत तुकडोजी महाराज प्राथमिक शाळा राळेगाव येथे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य तर्फे व्यसनमुक्ती संदर्भात मार्गदर्शन व पोस्टर प्रदर्शन करण्यात आले.राष्ट्रसंत…

Continue Readingव्यसनमुक्ती मार्गदर्शन व पोस्टर प्रदर्शनी

राळेगाव तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व दोन ग्राम पंचायतीच्या पोट निवडणुकीचा निकाल जाहीर

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील सहा ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक व दोन ग्रामपंचायतीची पोट निवडणूक दिं ५ नोव्हेंबरला पार पडला असून दिं ६ नोव्हेंबर २०२३ रोज सोमवारला निकाल जाहीर…

Continue Readingराळेगाव तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व दोन ग्राम पंचायतीच्या पोट निवडणुकीचा निकाल जाहीर

दिवाळीच्या कालखंडात शेती रिकामी झाल्यावर मजुरांचे स्थलांतर

मुले शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका; भगीरथ लोकप्रतिनिधी उदयास येईल का? राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर तालुक्यातील जनतेचा उदरनिर्वाह मुख्यत्वे शेतीवर अवलंबून आहे. खरीप हंगामाच्या कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या नगदी…

Continue Readingदिवाळीच्या कालखंडात शेती रिकामी झाल्यावर मजुरांचे स्थलांतर

शेतात गांजाची झाडे लावणाऱ्या शेतकऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या : राळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गोपाल नगर येथील घटना

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगांव पोलीस स्टेशन हद्दीतील गोपालनगर येथे शेतात गांजाच्या झाडाची लागवड करणाऱ्या इसमास ताब्यात घेवुन गांजा ह्याअंमली पदार्थासह ८४,२००/- रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला. ही कार्यवाही…

Continue Readingशेतात गांजाची झाडे लावणाऱ्या शेतकऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या : राळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गोपाल नगर येथील घटना

वंचित बहुजन आघाडी व गोंडवाना गणतंत्र पार्टी राळेगांव यांचा भव्य जन आक्रोश मोर्चा

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर दिनांक ३.१०.२०२३रोजशुक्रवारला विविध प्रकारच्या मागण्या साठी उपविभागीय कार्यालय राळेगांव येथे निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने शासनाने सरकारी नोकर भरतीचेआणी सरकारी शाळांचे जे खाजगीकरण केले तो…

Continue Readingवंचित बहुजन आघाडी व गोंडवाना गणतंत्र पार्टी राळेगांव यांचा भव्य जन आक्रोश मोर्चा