प्रस्तावित मेडिकल कॉलेज वेळा येथे होण्याच्या शासकीय आदेशा विरुद्ध माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांचे आज पासून मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन
हिंगणघाट:- २६ जुन २०२४हिंगणघाट साठी मंजूर झालेले शासकीय मेडिकल कॉलेज हे येथून १५ किमी अंतरावरील वेळा येथील एका खासगी व्यक्तीच्या जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी वर्धा यांनी शासनाला सादर केल्याने या विरोधात…
