रावेरीच्या मंदिरात सीतानवमी महोत्सव,सहा महिलांना ‘स्वयंसिद्धा सीता सन्मान’
सहसंपादक : रामभाऊ भोयर शेतकरी संघटनेचे संस्थापक युगात्मा शरद जोशी यांनी जीर्णोद्धार केलेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील प्राचीन सीता मंदिर परिसरात सीतानवमीच्या पावन पर्वावर शनिवार, १७ मे २०२४…
