कोणी किती रक्कम हडपली, याची यादी पडली बाहेर ? ( भावनाताई चा पत्ता कट करणाऱ्यांनीच केला राजश्रीचा पत्ता कट )
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातून भावना गवळी यांना डावलण्याचे कोणतेही कारण नव्हते. कट कारस्थान करून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. तिकडे हेमंत पाटील यांना ही उमेदवाऱी पासून…
