वेडशी येथे मोक्षधामात(स्मशानभूमीत) शंकराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगांव तालुक्यातील वेडशी येथे असलेल्या मोक्षधामात(स्मशानभूमीत) महाशिवरात्रीचे औचित्य साधून दिं २ मार्च २०२४ रोज शनिवारला करुणानिधी भगवान शंकराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.येथीलच वासेकर कुटुंबियाची बऱ्याच…
