पहिल्याच पावसात चिखली ग्रामपंचायतीची पोलखोल(ग्रामपंचायतीच्या समोर पाणीच पाणी,ग्रामपंचायतीचे होत आहे दुर्लक्ष)
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात झालेल्या मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने चिखली येथील ग्रामपंचायत समोर पाणीच पाणी साचले असून पहिल्याच पावसात ग्रामपंचायतची पोलखोल झाल्याचे चित्र समोर आले आले…
