सर्पमित्रा कडुन आणखी एका अजगर ला जीवनदान”

उमरी गावाजवळील देवेंद्र राऊत यांच्या शेतात असलेल्या गोठ्यात मोठा साप असल्याची माहिती शेतमालक यांनी एम एच 29 चे सर्पमित्र आदेश आडे यांना दिली. सर्पमित्र आदेश आडे व त्यांचे सहकारी सर्पमित्र…

Continue Readingसर्पमित्रा कडुन आणखी एका अजगर ला जीवनदान”

सण आणि उत्सवानिमित्त स्वयंघोषित समाजसेवकाला येतो आहे चेव

प्रतिनिधी:प्रवीण जोशीयवतमाळ सध्या गणपती उत्सवानिमित्ताने अनेक गणेशमंडळांनी समाजाला बोधक उत्कृष्ट असे कार्यक्रम घेऊन उत्सवाचा एक वेगळा आदर्श सर्वसामान्या पुढे ठेवला असून येणाऱ्या काळामध्ये या स्तुत्य अशा कार्यक्रमाचा वसा पुढे चालू…

Continue Readingसण आणि उत्सवानिमित्त स्वयंघोषित समाजसेवकाला येतो आहे चेव

131 रक्तदात्यांनी केले रक्तदान, निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण ( युवा गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम, तहसीलदार, पो. नि. पत्रकार यांची उपस्थिती )

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर युवा गणेश उत्सव मंडळ राळेगाव चे वतीने निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण व रक्तदान शिबीर उदघाटन सोहळा पार पडला . या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून तहसीलदार अमित…

Continue Reading131 रक्तदात्यांनी केले रक्तदान, निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण ( युवा गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम, तहसीलदार, पो. नि. पत्रकार यांची उपस्थिती )

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा मनिष पाटील आरूढ

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांच्या राजीनाम्यानंतर अनेक दिवसांपासून या ना त्या कारणाने नविन अध्यक्षाची निवड प्रक्रिया रखडली.होती.या निमित्ताने नविन…

Continue Readingयवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा मनिष पाटील आरूढ

बस अभावी विद्यार्थ्यांची पायपीट, राळेगाव तालुक्यातील कळमनेर येथे बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील कळमनेर हे गाव राळेगाव ते वर्धा, हिंगणघाट मार्गावर असून राळेगाववरून सात किलोमीटर अंतरावर आहे.कळमनेरचे विद्यार्थी चौथ्या वर्गापर्यंत गावात शिक्षण घेत असून पुढील शिक्षणासाठी…

Continue Readingबस अभावी विद्यार्थ्यांची पायपीट, राळेगाव तालुक्यातील कळमनेर येथे बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडले
राळेगाव पोलिसांची कारवाई ;१९:८० लाखाचा माल जप्त

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर हिंगणघाट कडून कापशी राळेगाव मार्गे यवतमाळ कडे कत्तलीकरिता एका वाहनातून म्हशी घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती राळेगाव पोलिसांना मिळाली या गोपनीय माहितीच्या आधारे राळेगाव पोलिसांनी…

Continue Readingजनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडले
राळेगाव पोलिसांची कारवाई ;१९:८० लाखाचा माल जप्त

पिवळ्या मोझेक रोगाने बाधित झालेल्या सोयाबीन पिकाचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत दया : प्रशांत जोशी( संघटक शिवसेना ठाकरे गट उमरखेड महागाव विधानसभा)

प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ यंदा मुसळधार पाऊस आणि त्यानंतर पाऊस रखडल्याने आधीच शेती संकटात आली आहे. त्यातच आता सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझेक रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे मुळावा परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या…

Continue Readingपिवळ्या मोझेक रोगाने बाधित झालेल्या सोयाबीन पिकाचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत दया : प्रशांत जोशी( संघटक शिवसेना ठाकरे गट उमरखेड महागाव विधानसभा)

जि.प. शाळा, दहेगाव येथे अमृत कलश यात्रा,मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत अमृत कलश प्रभातफेरीचे आयोजन

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमांतर्गत अमृत कलश प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.या रॅलीमध्ये…

Continue Readingजि.प. शाळा, दहेगाव येथे अमृत कलश यात्रा,मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत अमृत कलश प्रभातफेरीचे आयोजन

उपविभागीय कृषी अधिकारी यवतमाळ यांचे कडून पिकांची पाहणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर तालुक्यातील मौजे श्रीरामपूर येथे उप विभागीय कृषी अधिकारी जगण राठोड , तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी यांनी पांडुरंग देशमुख यांच्या शेतात पिकाची पाहणी केली व…

Continue Readingउपविभागीय कृषी अधिकारी यवतमाळ यांचे कडून पिकांची पाहणी

वनविभागाच्या जुन्या इमारतीत ‘टिप टिप बरसा पाणी’;नवीन इमारतीचा मुहुर्त केव्हा ? वन विभाग झाकला प्लास्टीकच्या पन्नीत

प्रतीनीधी: शेख रमजान बिटरगांव (बु.) पैनगंगा अभयारण्य चाळीस हजार हेक्टर असून पैनगंगा अभयारण्यात मौल्यवान वनस्पती सागवान रक्तचंदन पांढरा पळस अशा अनेक वनस्पती या अभयारण्या मध्ये असून या अभयारण्याची निर्मिती 1965…

Continue Readingवनविभागाच्या जुन्या इमारतीत ‘टिप टिप बरसा पाणी’;नवीन इमारतीचा मुहुर्त केव्हा ? वन विभाग झाकला प्लास्टीकच्या पन्नीत