हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरी करिता विधानभवन धडक,अधिवेशनामध्ये मंजूरी देण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन.
चर्चेदरम्यान दिला संपूर्ण भौगोलिक क्षेत्राचा आढावा. हिंगणघाट:- १६ डिसेंबर २०२३वर्धा जिल्ह्याला मंजुर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट विधानसभा येथेच देण्याबाबत या मागणी करिता समस्त हिंगणघाटकरांचा नागपूर विधानभवनावर माजी आमदार प्रा.राजू…
