आईसह दोन्ही चिमुकले एकाच चितेवर विसावले,अश्रू आणि हुंदक्यांनी निंगनुर गहिवरले
एकाच चितेवर आईच्या मृतदेहाशेजारी दोन्ही चिमुकल्यांचे पार्थिव ठेवून अखेरचा निरोप देण्यात आला. या हृदयद्रावक प्रसंगाने अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. अंत्यविधीला जमलेल्या जमावाचे हुंदके अनावर झाले.अवघे निगनुर गाव या काळीज पिळवटणाऱ्या…
