शहरी व ग्रामीण भागातील लसी करणाच्या वेग वाढवा डाॅ उमेश वावरे ची मागणी….
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे आज देशा मधे कोविड 19 मुळे सर्वत्र हा हा कार माजला आहे .महाराष्ट्रात परिस्थिती अत्यंत चिंताजनक होत चाली आहे .मेडिकल सुविधा च्या अभाव पाहिला असून वेलेंटीलेटर. बेड .कमतरता…
