टेनिस क्रिकेट अजिंक्यपद राष्ट्रीय स्पर्धेत नंदुरबार
जिल्हा टेनिस क्रिकेट असो.च्या खेळाडूंचे यश
नंदुरबार- नंदुरबार जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंनी 5 वी राष्ट्रीय सब ज्युनिअर टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत यश मिळवित राष्ट्रीय पातळीवर वर्चस्व मिळविले आहे. टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया व टेनिस…
