मजरा (रै) येथे मैत्री महिला ग्राम संघाच्या वतीने महिला मेळावा संपन्न
अनेकाचा सत्कार तथा आर्थिक सहाय्य वरोरा तालुक्यातील मजरा रै येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या लग्न वाढदिवसाच्या दिनाचे औचित्य साधून एक दिवसीय भव्य महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन…
