महावितरण कार्यालयाची अज्ञाता कडून तोडफोड उपकार्यकारी अभियंत्याची पोलीस स्टेशनला तक्रार
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ महावितरण कार्यालय ढाणकी येथील विद्युत विभागाविषयी नागरिकात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केल्या जात होता . महावितरण कार्यालयाचा कारभार पूर्णता ढासळला लाईन कधी येईल जाईल याचा काही नियम नव्हता…
