जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जागजई येथे निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जागजाई येथे निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या…
