निंगनूर येथे अल्प संख्याक निधी अंतर्गत सिमेंट रोड दहा लाखाचा निधी मंजूर व सिमेंट रोडचा बिर्जीलाल मुडे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )मो.7875525877 उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे अल्प संख्याक अंतर्गत सिमेंट रोड या योजने अंतर्गत दहा लाखाचा निधी मंजूर करून बिरजुलाल तुकाराम मुडे (महाराष्ट्र राज्य…
