राळेगाव तालुक्यातील बळीराजा कडून वरूण राजाला हाक
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील बळीराजा हा आपली टोबनी, पेरणी करून आलेल्या वरून राज्याच्या भरवश्यावर खूप सुखावला होता , परंतु आता सध्या चिंताचुर असल्याने वरूण राजा कोपल्याचे दृश्य…
