एकीकडे नुकसान भरपाईची प्रतिक्षा; दुसरीकडे पाण्यासाठी आभाळाकडे लक्ष,सतरा दिवसापासून पावसाची दडी, शेतकऱ्यांची चिंता वाढली
सहसंपादक : रामभाऊ भोयर जुलै महिन्यातील अतिवृष्टी ओसरल्यानंतर मागील सतरा दिवसांमध्ये जिल्ह्यात पावसाचा थेंबही पडला नाही. त्यात तिव्र उन्हाच्या झळा अतिवृष्टीतुन वाचलेल्या पिकांना घातक ठरत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.…
