इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव यांचा झाडगाव येथील रासेयो श्रमसंस्कार शिबिराचा समारोप
सहसंपादक : रामभाऊ भोयर स्व. चिंधूजी लक्ष्मण पुरके शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ द्वारा संचालित इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे आयोजन दिं ०२ फेब्रुवारी २०२४…
