3 ते 7 जानेवारी दरम्यान चांदा ॲग्रो – 2024 चे आयोजन कृषी व पशु प्रदर्शनासह खिचडी महोत्सव
चंद्रपूर दि. 1 जानेवारी : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात 3 ते 7 जानेवारी दरम्यान चांदा क्लब ग्राऊंडवर चांदा ॲग्रो…
