3 नोव्हेंबर रोजी राळेगाव येथे भव्य जन आक्रोश मोर्चा
मोर्चामध्ये जनतेने सामील व्हावे. - बळवंतराव मडावी राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी, बिरसा ब्रिगेड, व वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जनतेच्या वेगवेगळ्या समस्या संदर्भात भव्य…
