मोकाट जनावरानी झाले राळेगाव बैचैन , वाहतूक कोंडीस जबाबदार कोण?
सहसंपादक : रामभाऊ भोयर गेल्या दहा वर्षात गोहत्या बंदी कायदा लागू झाल्यापासून महाराष्ट्र राज्यात मोकाट जनावरे,गायी,बैल,कुत्री यांची संख्या भरमसाठ वाढली आहे.मोकाट कुत्री एकमेकांचा पाठलाग करतात.रात्रंदिवस मोठमोठ्याने विव्हळत किंवा भुंकत असतात.शाळकरी…
