प्राथमिक आरोग्य केंद्र मुकुटबण येथे रुग्णवाहीका द्या:युवासेना वणी चे निवेदन
प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे, वणी प्राथमिक आरोग्य केंद्र मुकुटबण येथे रुग्णवाहीका मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले. हे निवेदन मा.विश्वास भाऊ नांदेकर शिवसेना जिल्हा प्रमुख मा.विक्रांत भाऊ चचडा युवा सेना जिल्हा प्रमुख मा.चंद्रकांत भाऊ…
