निधनवार्ता:पतंजली समिती महिला जिल्हा प्रभारी तथा चंद्रपूर निवासी सुधाताई साधनकर यांचे निधन
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपूर - चंद्रपूरच्या याेग पतंजली समिती महिला जिल्हा प्रभारी तथा चंद्रपूर निवासी सुधाताई साधनकर यांची आज सकाळी दीर्घ आजाराने प्राणज्याेत मालवली. गेल्या काही दिवसापासुन चंद्रपूर येथील एका…
