खाण धारकाच्या चुकीने निष्पाप अल्पवयीन मुलांचा बळी ,दोषींवर कारवाई करण्यासाठी निवेदन

प्रतिनिधी : नितेश ताजणे वणी तालुक्यातील वांजरी येथील खाणीमुळे तयार झालेल्या तळ्यात शनिवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी खळबळजनक घटना घडली होती. शहरातील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता.…

Continue Readingखाण धारकाच्या चुकीने निष्पाप अल्पवयीन मुलांचा बळी ,दोषींवर कारवाई करण्यासाठी निवेदन

राळेगाव तालुक्यातील वडकी येथील राधानगरीमध्ये जन्माष्टमी उत्साहात संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी येथील राधाकृष्ण नगरीमध्ये आज दिनांक 7/9/2023 रोज गुरूवारला श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.यावेळी भजन,सोबतच नगरीतील तरूण, वयोवृद्ध महिला,तरूणी सर्व कृष्ण भक्तांनी नाचून…

Continue Readingराळेगाव तालुक्यातील वडकी येथील राधानगरीमध्ये जन्माष्टमी उत्साहात संपन्न

झाडगाव ग्राहक पंचायत शाखा स्थापन, उमेश केवटे अध्यक्ष, रूपेश काले सचिवपदी निवड

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील झाडगाव ग्राहक पंचायतची शाखा झाडगाव येथे स्थापन करण्यात आली. उमेश केवटे अध्यक्ष,राजू चनने उपाध्यक्ष, हरीदास कुबडे उपाध्यक्ष, रुपेश काले सचिव, मनोज देशपांडे कोषाध्यक्ष,…

Continue Readingझाडगाव ग्राहक पंचायत शाखा स्थापन, उमेश केवटे अध्यक्ष, रूपेश काले सचिवपदी निवड

शासकीय आश्रमशाळा किन्ही जवादे येथे दहीहंडी उत्सव साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर पांढरकवडा प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या राळेगाव तालुक्यातील एकमेव शासकीय आदिवासी आश्रमशाळा किन्ही येथे आज दिनांक 7/9/2023 रोजी दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ह्या…

Continue Readingशासकीय आश्रमशाळा किन्ही जवादे येथे दहीहंडी उत्सव साजरा

राळेगाव तालुक्यातील चहांद सोनामाता हायस्कूल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी सोहळा.

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने सोनामाता हायस्कूल चहांद येथे दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमासाठी वर्ग 5 चे विद्यार्थी सोहम कोल्हे, वेदांत मांडवकर यांनी श्रीकृष्णाची तर…

Continue Readingराळेगाव तालुक्यातील चहांद सोनामाता हायस्कूल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी सोहळा.

शासकिय आश्रम शाळा देवई येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा,अल्काताई आत्राम यांचा पुढाकार

पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा तालुक्यातील देवई येथील शासकिय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांन सोबत भाजपाच्या प्रदेश महामंत्री कु. अल्काताई आत्राम यांनी विद्यार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सोहळा साजरा केला आणि भेट…

Continue Readingशासकिय आश्रम शाळा देवई येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा,अल्काताई आत्राम यांचा पुढाकार

जिल्हा परिषद खडका शाळेत शिक्षकदिनी शिक्षकांचा सत्कार

प्रतिनिधी,प्रवीण जोशीयवतमाळ महागाव येथिल पंचायत समितीमधील आदर्श व उपक्रमशील शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी शाळा खडका ५ सप्टेंबर रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती…

Continue Readingजिल्हा परिषद खडका शाळेत शिक्षकदिनी शिक्षकांचा सत्कार

ये भगवा रंग…. भक्तिमय वातावरणात गायिका शहनाज अख्तरचा भजन संध्या….

वणी : प्रतिनिधी नितेश ताजणे सोमवार 4 सप्टेंबर ला प्रतिष्ठित उद्योजक तथा जनसेवक विजय चोरडिया यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात "मुझे चढ गया भगवा रंग" फेम प्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांचा…

Continue Readingये भगवा रंग…. भक्तिमय वातावरणात गायिका शहनाज अख्तरचा भजन संध्या….

राळेगाव तालुक्यातील वनोजा येथील आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वनोजा येथे दिनांक 4/9/2023 रोज सोमवारला आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन सरपंच सौ.चंदाताई मधूकर पटोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ग्रामपंचायत सचिव पटाईत साहेब ,उपसरपंच प्रभाकर दांडेकर,…

Continue Readingराळेगाव तालुक्यातील वनोजा येथील आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन

सर्वोदय विद्यालयात आरोग्य तपासणी

सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव प. स. अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथे शिक्षक दिनी जिल्हा व तालुका शासकीय आरोग्य पथकामार्फत सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्वप्रथम मुख्याध्यापक…

Continue Readingसर्वोदय विद्यालयात आरोग्य तपासणी