आर्णी नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी कोविड१९ रूग्णांसाठी प्रत्येकी १०बेड उपलब्ध करून द्याव्या-सचिन यलगंधेवार (तालुकाध्यक्ष मनसे
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी कोविड१९ हा अतिशय जीवघेणा रोग आहे.त्या रोगाचे प्रमाण सतत वाढत असल्यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. त्याकरिता शासनाने आर्णी तालुक्यातील भंडारी येथे कोविड१९ साठींच्या रुग्णांकरिता विलगिकरण कक्ष व…
