खैरी येथे शाळा पूर्वतयारी मेळावा भाग 2: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खैरी चा उपक्रम)
राळेगाव तालुक्यातील खैरी येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ व पंचायत समिती राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद मुलांची शाळा खैरीचे वतीने मंगळवार ७ जुलै २०२३ ला शाळापूर्व तयारी…
