शेतकऱ्यांनी डिएपी खतावरच अवलंबून न राहता पर्यायी खते वापरावीत: कृषी अधिकारी मनीषा पाटील
सहसंपादक : रामभाऊ भोयर मान्सून अगदी तोंडावर येऊन ठेपलेला असताना खरीप हंगामातील पेरणीसाठी बी बियाणे खते घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी केंद्राची वाट धरली असून बियाणे खरेदी बरोबरच डिएपी खताची शेतकऱ्यांकडून जास्त…
