कापणीची वेळ अन पावसाचा खेळ सोयाबीन कापणी व काढणीसाठी शेतकऱ्यांची धांदल
सतत पडणाऱ्या पावसाने नुकत्याच पंधरा दिवसापासून उघड दिल्याने शेतात कापणीला आलेल्या सोयाबीनची शेतकऱ्यांनी कापणीची सुरवात केली परंतु आणखी तीन चार दिवसापासून पावसाने तालुक्यात सुरवात करून सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने…
