शिक्षक दिनाचे औचित्य साधून एल.एम.बी.शाळेत श्रावनसिंग वडते सरांचा सत्कार
सहसंपादक : रामभाऊ भोयर ् राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत शिक्षक श्रावनसिंग वडते हे 31/5/2024 रोजी वयोमानानुसार सेवेतून निवृत्त झाले असतांना त्याच गावात…
