अण्णाभाऊ साठे चौकात नंदीबैल पोळाचे भव्य आयोजन [ मोबाईल, स्टडी टेबल फॅन सायकल डिनर सेट स्कूल बॅग छत्री बॉक्स सह प्रत्येक सहभागीला बक्षीस] [बाळू धुमाळ मित्र परिवाराच्या वतीने आयोजन ]
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील अण्णाभाऊ साठे, प्रभाग क्र 5 येथे या वर्षी तान्हापोळा चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.शशिकांत उर्फ बाळू धुमाळ मित्र परिवाराच्या वतीने याचे नियोजन करण्यात…
