युवकांनी केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग , पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
वरोरा:- तालुक्यातील अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना यवतमाळ जिल्ह्यात राहणाऱ्या दोन युवकांनी तिचा रस्ता अडवून बोलण्याचा प्रयत्न करत छेडखाणी केली. पीडित मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून कलम 78,79,126( 2 ), 3( 5…
