गावाला वळसा घालून जाणाऱ्या नालीवर भगदाड पडल्याने अपघाताची शक्यताग्रामपंचायतीचे सपशेल दुर्लक्ष
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील चिखली ( व ) गावात प्रवेश करतानाच ग्रामपंचायत समोर असलेल्या गावातून वळसा घालून जाणाऱ्या नालिवर असलेल्या रपट्यावर काही दिवसापासून मोठे भगदाड पडल्याने अपघात होण्याची…
