राळेगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक वसंत पुरके यांना मिळणारा प्रतिसाद ठरतोय विरोधकांची डोकेदुखी
सहसंपादक : रामभाऊ भोयर विधानसभा निवडणुका दिवसेंदिवस प्रचारात जोर धरू लागल्या असून सर्वच उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचाराला लागले असून राळेगाव विधानसभा दरवेळी एकास एक अशी निवडणूक होत असल्याने खूप असा…
