आजंती ग्रामपंचायत क्षेत्रात आदिवासी बांधवांसाठी निर्माण होणार समाज भवन..
रिमडोह ते शहालंगडी रस्त्याचे आ. कुणावारांचे हस्ते भूमिपूजन
प्रमोद जुमडे/ हिंगणघाट हिंगणघाट दि.२३ सप्टेंबरविधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या ग्रामविकास निधीतून आज दि.२३ रोजी आजंती ग्रामपंचायत अंतर्गत रिमडोह ते शहालंगडी जाणाऱ्या जोड रस्त्याचे…
