अधिवास, उत्तपन्नाचे दाखले अधिकृत ’सेतू’मधूनच द्यावे
-प्राचार्य डॉ. अशोक उईके; ’मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा व्हावी व त्यांचे कुटुंबातील स्थान निर्णायक राहावे, यासाठी राज्यातील महायुती सरकारने ’मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली…
