लाडकी बहीण या योजनेकरिता पहिल्याच दिवशी सेतू केंद्रावर महिलांची झुंबड
सहसंपादक : रामभाऊ भोयर मध्य प्रदेश सरकारच्या धरतीवर गरीब महिलांना मदत तसेच त्यांचे आर्थिक स्वातंत्र्यासाठी आरोग्य आणि पोषणांमध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना लागू केली…
