सरकारचे पोषण आहाराचे खिचडीचे पुडे निकृष्ट दर्जाचे- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे,सरकारची आणि मल्टी मिक्स कंपनीची साडगाठ
खराब कडधान्यामुळे उलटी, पोटदुखी,पातळ संडासाचे आजार. महिलांनी घेतली माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांची भेट. हिंगणघाट:- १३ जुन २०२४महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत गरोदर…
