घरकुलासाठी राखीव असलेल्या कोसारा रेती घाटावर रात्रीस खेळ चाले ( अवैध रेती तस्करी रोखा अन्यथा मनसेचा आंदोलनाचा ईशारा)
सहसंपादक : रामभाऊ भोयर घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती देण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने मारेगाव तालुक्यातील कोसरा रेती घाट राखीव ठेवला परंतु याच रेती घाटावर वक्र दृष्टी फिरवुन रेती तस्करांनी रात्रीच्या अंधारात…
