शासकीय माध्यमिक आश्रमशाळा किन्ही (ज) १० वीचा निकाल ९७.२२ टक्के
सहसंपादक : रामभाऊ भोयर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा अंतर्गत येत असलेल्या राळेगाव तालुक्यातील एकमेव असलेल्या शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा किन्ही जवादे येथील ३६ विद्यार्थीनी माध्यमिक शालांत परीक्षा दिली सदर…
