चोर बीटी बियाण्याच्या विक्रीसाठी तेलंगणातील दलाल सक्रिय शेतकऱ्यांची फसवणूक :- प्रतिबंध असूनही केली जाते लागवड
सहसंपादक : रामभाऊ भोयर कापसाच्या चोर बीटी बियाण्याच्या एचबीटी लागवडीवर केंद्र शासनाने प्रतिबंध घातले आहे मात्र तेलंगणा राज्यातून पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्या त या बियाण्याच्या चोरट्या मार्गाने पुरवठा होत असल्याने…
