विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सारखे पुस्तक प्रेमी व्हावे. – प्रा वसंतराव पुरके
सहसंपादक: रामभाऊ भोयर विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सारखे पुस्तक प्रेमी व्हावे असे प्रतिपादन प्रा. वसंतराव पुरके, माजी विधानसभा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी केले ते महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय वाढोणा बाजार…
