जगातील टॉप टेन शास्त्रज्ञांमध्ये यवतमाळच्या तरुणाने पटकावले स्थान, ‘काळ्या सोन्या’चा लावला शोध
सहसंपादक : रामभाऊ भोयर मांगलीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकून जगाला नवे संशोधन देणाऱ्या या तरुण शास्त्रज्ञाचा समावेश आता जगातल्या दहा सर्वोत्तम संशोधकांमध्ये झाला आहे.वातावरणात प्रदूषण वाढविणारा कार्बन डायऑक्साईड शोषून घ्यायचा,…
