महागाव येथे माजी सैनिकांचा सत्कार
प्रतिनीधी;;प्रवीण जोशीयवतमाळ महागांव : आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा अभियान निमित्त १५ आॅगस्ट मंगळवार रोजी भारतीय जनता पार्टीच्यावतीने उमरखेड /महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने यांच्या हस्ते तालुक्यातील १७…
