मौजे सारखनी येथे माल विक्रेत्यांनी स्वतः च्या विना परवाना माल वाहतूक गाड्या सुरू केल्याने? परवाना धारक माल वाहतूक गाड्या मालकावर उपास मारीची वेळ
पोलीस प्रशासन आणि ट्रान्सपोर्ट विभागाने मौजे सारखनी येथे वाहन पत्राची तपासणी सुरू करायला हवे अशी मागणी वाहन मालक यांच्या वतीने करण्यात येत आहे मौजे सारखनी येथील बाजार पेठ मोठी असून…
