अनैतीक संबधात अडसर ठरणा-या पतीचा पत्नीनेच केला प्रियकराच्या मदतीने खुन
सावळेश्वर येथील घटना चार तासात पोलिसांनी केला घटनेचा उलगडा राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) ढाणकी पासुन जवळच असलेल्या सावळेश्वर येथे पत्नीनेच पतीचा गळा आवळुन खुन केल्याचे उघड झाले आहे. सविस्तर…
