कोठोडा येथे भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत नरसाळा येथील एक युवक ठार तर एक गंभीर जखमी
राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225 पांढरकवडा तालुक्यातील कोठोडा पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राज्य महामार्ग क्रमांक सहा वरील केळापूर येथून देवीचे दर्शन घेवून नरसाळ्याकडे परतीचा प्रवास करत असताना कोठोडा जवळी…
