शाळा सुरु पण विद्यार्थी नाही सलग दोन वर्ष शाळा विद्यार्थीविनाच
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दुसऱ्या लाॅकडाऊन नंतर मागील आठवड्यापासून शाळा शिक्षण विभागाने सुरु केल्या आहे.पण विद्यार्थी,विद्यार्थीनी येत नसल्यामुळे म्हणा की शासकीय निर्देशानुसार की पालकाची मानसिकता आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याची…
