आम्ही आपले ऋणी आहोत.. कोथळा येथील शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी यांचे आभार मानले!
लता फाळके / हदगाव हदगाव तालूक्यातील कोथळा येथील शेतकरी यांनी दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा पांदणरस्त्याचा प्रश्र्न समन्वयाने मार्गी लावून दोन ते अडीच किलोमीटर चा रस्ता खुला केल्याबद्दल स्नेहलता स्वामी नायब तहसीलदार…
