फुलसावंगी येथे 67 धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे दि 25/10/23 रोजी मंगळवारी येथील बौद्ध समाजाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त साजरा करण्यात आला. सकाळी आठ वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण कमलबाई नागोराव बरडे यांच्या हस्ते झाले…
