जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पिंपळवाडी तांडा येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
माहागाव प्रतिनिधी :- संजय जाधव उमरखेड तालुक्यातील कोर्टा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या पिंपळवाडी तांडा येथे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पिंपळवाडी या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणीचे शिबिर घेण्यात आले…
